ताज्या घडामोडी
सातारा जि.प.अध्यक्ष निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्रित येणार..!

(फलटण/ प्रतिनिधी)- नुकतेच सातारा जिल्हा परिषद व तालुकानिहाय पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
पालकमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील, श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर व खा. नितीन पाटील यांची एकत्रित बैठक संपन्न



