आपला जिल्हा
“आबासाहेब वीर” सामाजिक पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौरव
देशात लवकरच १००टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


यावेळी पुरस्काराला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, हायड्रोजन इंधन हे देशाचे भविष्य आहे. शेतकऱ्यांनी आता केवळ अन्नदाता न राहता ऊर्जदाता आणि इंधनदाता व्हावे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञानाचे प्रयोग महत्त्वाचे ठरणार आहेत.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.