आपला जिल्हा
शिवसेनेच्या वतीने संजय मोरे व शरद कणसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप, वृद्धाश्रमात फळे व खाऊ वितरण, तसेच मूकबधिर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय मूकबधिर विद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम तसेच दिव्यांग मुलांची कान, नाक व घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.