ताज्या घडामोडी
महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपला ‘खो-खो’चा आधारवड गेला
पुण्यात खो-खो परिवारातर्फे स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली क्रीडा विश्वावर दुःखाचा डोंगर


पुण्यात आयोजित शोकसभेत अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांनी खेळाडूंना निधी, सुविधा आणि थेट संवाद साधून मदत केली. महिला खेळाडूंना संधी, सन्मान आणि नेतृत्वाच्या पातळीवर पुढे आणण्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे नमूद करण्यात आले.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.