आपला जिल्हा
राजे गट एकवटला : बरड जिल्हा परिषद गटासाठी वैशालीताई कांबळेंना उमेदवारी हवी”
“बरड गटासाठी राजे गटातून वैशालीताईचं उमेदवार..!”


दि 4 रोजी निंबळक गावतुन राजे गटातील गटातील कार्यकर्तेनी एकत्र येऊन जोरदारपणे मागणी केली या वेळी फलटण कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार दिपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.