आपला जिल्हा
धुळदेवमध्ये मध्यरात्री चोरी; हायवे लगतच्या बिअर बारवर चोरट्यांचा डल्ला


या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यामध्ये काही संशयित व्यक्ती स्पष्टपणे दिसत आहेत. चोरट्यांनी नियोजनपूर्वक ही चोरी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ शेजाऱ्यांना व पोलिसांना कळवावे, तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करून माहिती पसरवावी, असे आवाहन धुळदेव पोलीस पाटील यांनी केले आहे.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.