आपला जिल्हा
जावलीत सरपंचपदासाठी शिवाजीराव नाळे मैदानात; निवडणुकीत रंगत वाढणार

(जावली /अजिंक्य आढाव ) – जावली (ता. फलटण) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. जावली गावचे ज्येष्ठ नेते तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी उपसभापती शिवाजीराव गंगाराम नाळे यांनी थेट सरपंच पदाची निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
22 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यकाल समाप्त झाल्याचे सांगितले आहे



