आपला जिल्हा
कोळकी,समता नगर(विडणी)येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी


या कार्यक्रमास त्यागमूर्ती माता रमाई महिला ग्रुपच्या प्रवर्तक रजनी माने, ज्येष्ठ समाजसेविका कांताताई काकडे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख चित्रा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता काकडे यांच्यासह प्रियांका भोसले, अंकिता भोसले, अभिषा भोसले, दुर्गा भोसले, विद्या खंदारे, आरती पाटील, किर्ती माने, अक्षदा लोंढे, प्राजक्ता सागर काकडे, प्रजा बनसोडे, मयुरी काकडे, स्वाती जाधव, परिमिता कांबळे, कल्याणी सोनवणे, कन्याकुमारी कसबे, हर्षदा गौतम काकडे, बेबीनंदा रामचंद्र माने,अंकिता तानाजी भोसले, आरती विशाल पाटील,दुर्गा भोसले, प्रार्थना काकडे, सुधा जाधव, प्रियांका निकाळजे , आशा काकडे, छाया लोंढे आदी महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सर्वांच्या सहभागातून जयंतीचा कार्यक्रम हर्षोल्हासात पार पडला.
(समता नगर/ विडणी )- २०२६ रोजी मौजे समता नगर येथे पंचशील तरुण मंडळ यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची १२९ वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.