फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये वैध झालेले उमेदवारांची नावे

(फलटण/ प्रतिनिधी )नुकत्याच जाहिर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले त्यात पडताळणी मध्ये काही अर्ज अवैध ठरविण्यात आले त्या नंतर अंतिम वैध अर्ज जे आहेत ते खालील प्रमाणे :
सातारा जिल्हा पिरषद गटाचे नाव : तरडगाव
आरक्षण : नागिरकांचा मागास वर्ग
उमेदवाराचे नाव राजकीय पक्षाचे नाव / अपक्ष
गिरीश सुदाम बनकर शिवसेना
सूर्यकांत कृष्णाजी खरात भारतीय जनता पक्ष
शेखर गणपतराव खरात राष्ट्रीय समाज पक्ष
दशरत सदाशिव खताळ अपक्ष
वसंत ज्ञानदेव ठोंबरे अपक्ष
सातारा जिल्हा पिरषद गटाचे नाव : साखरवाडी
आरक्षण : अनुसूचित जाती महिला
रुपाली लक्ष्मण सरगर – शिवसेना
आरती दिनेश कांबळे – बहुजन समाज पार्टी
संचिता सागर कांबळे – भारतीय जनता पार्टी
प्रतीक्षा रोहन मोहिते – वंचित बहुजन आघाडी
प्रियांका उमेश कांबळे – अपक्ष
प्रगती सागर माने – अपक्ष
ममता स्वप्नील सोनवणे – अपक्ष
सातारा जिल्हा पिरषद गटाचे नाव : विडणी
आरक्षण : अनुसूचित जाती महिला
ज्योती गौतम मोरे – शिवसेना
सुषमा अविनाश मोरे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
प्रतीक्षा विवेक मोरे – वंचित बहुजन आघाडी
अनुराधा प्रमोद जगताप – अपक्ष
काजल विपुल जगताप – अपक्ष
सुचिता सचिन जगताप – अपक्ष
वंदना बाळकृष्ण भोसले – अपक्ष
सातारा जिल्हा पिरषद गटाचे नाव : गुणवरे
आरक्षण : अनुसूचित जाती महिला
हेमलता अनिल जगताप – शिवसेना
प्रियांका मंगेश मोरे – बहुजन समाज पार्टी
ऋतुजा अभिजित जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सोनाली बुद्धभूषण आढाव – अपक्ष
ऋतुजा सुनील जगताप – अपक्ष
ज्योती अनिकेत बागाव – अपक्ष
सातारा जिल्हा पिरषद गटाचे नाव : बरड
आरक्षण : अनुसूचित जाती
वैशाली संदीप कांबळे – शिवसेना
प्रदीप सुरेश मोरे – बहुजन समाज पार्टी
भाऊसाहेब पोपट मोरे – भाजप
गंगाराम अरुण रणदिवे – काँग्रेस
रामदास विठ्ठल केंगार- रासप
अनिल विठ्ठल रणदिवे – वंचित बहुजन आघाडी
राजाराम रामचंद्र आवळे – अपक्ष
बाळकृष्ण किसान काकडे – अपक्ष
अमोल मुकुंद झेंडे – अपक्ष
लालासाहेब दामू रणदिवे – अपक्ष
सातारा जिल्हा पिरषद गटाचे नाव : कोळकी
आरक्षण : सर्वसाधारण
सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम – शिवसेना
प्रदीप सुरेश मोरे – बसपा
अभिजित विजय कदम – शिवसेना उ.बा.ठा.
जयकुमार अरविंद शिंदे – भाजप
काशिनाथ साधू शेवते- रासप
संजय बबनराव कामठे – अपक्ष
राजेंद्र अप्पा चोरमले – अपक्ष
अभिजित शिवाजी भोसले – अपक्ष
सातारा जिल्हा पिरषद गटाचे नाव : वाठार निंबाळकर
आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग
निलेश बापूराव लोखंडे – शिवसेना
खंडेराव पांडुरंग सरक – रासप
दुर्योधन सोमनाथ ननावरे – शिवसेना उ.बा.ठा.
विष्णू किसन लोखंडे – भाजप
निवृत्ती अशोक खताळ – अपक्ष
नवनाथ आप्पासो ढेकळे – अपक्ष
विशाल बापू माडकर – अपक्ष
आप्पा महादेव लोखंडे – अपक्ष
बबन महादेव लोखंडे – अपक्ष
लोखंडे सुरवंता विष्णू – अपक्ष
महावीर नारायण सरक – अपक्ष
सातारा जिल्हा पिरषद गटाचे नाव : हिंगणगाव
आरक्षण : सर्वसाधारण महिला
सारिका धैर्यशील अनपट – शिवसेना
शितल सचिन झणझणे – शिवसेना उबाठा
किरण निलेश नलवडे – भाजप
सुप्रिया लक्ष्मण सूळ – रासप
फलटण पंचायत समिती गण खालील प्रमाणे :
पंचायत समिती गणाचे नाव – पाडेगाव
आरक्षण : सर्वसाधारण
कृष्णात दादा झेंडे- शिवसेना
सुळ नितीन बाबुराव – वंचित बहुजन आघाडी
अमोल बण्यासो खराडे – भाजप
आकाश राजकुमार गायकवाड – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
राजेंद्र अंकुश कुचेकर – अपक्ष
ऋतुराज अशोकराव बोंद्रे- अपक्ष
रमेश नारायण बोंद्रे – अपक्ष
राहुल दादासो नरुटे- अपक्ष
हेमंत नामदेव सुतार- अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – तरडगाव
आरक्षण : सर्वसाधारण महिला
योगिता दीपक गायकवाड – शिवसेना
शितल महादेव कुलाळ – रासप
स्मिता प्रशांत गायकवाड – भाजप
अपर्णा अतुल गायकवाड – अपक्ष
वंदना विठ्ठल गायकवाड- अपक्ष
कावेरी पांडुरंग शिंदे – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – साखरवाडी
आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
कमल शंकर माडकर – शिवसेना
शिवांजली विक्रमसिंह भोसले – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
स्नेहा सुनील वाघ – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – सस्तेवाडी
आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग
तांबे गणेश मल्हारी – शिवसेना
विजय आप्पासो भिसे – भाजप
ऋतुजा सागर कुंभार – अपक्ष
आनंदराव रामचंद्र धायगुडे – अपक्ष
रोहिणी बाबासाहेब भिसे – अपक्ष
शामराव बबन भिसे – अपक्ष
हनुमंत बाबुराव भिसे- अपक्ष
विनोद गजानन शिंदे – अपक्ष
संदीप मोहन शिंदे – अपक्ष
बापू सदाशिव शिरतोडे – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – सांगवी
आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
पुष्पा रामचंद्र चोपडे – शिवसेना
सारिका संजय सोडमिसे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
प्रज्ञा रोहित पोकळे – अपक्ष
वर्षा बाबासो वाघमोडे – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – विडणी
आरक्षण : सर्वसाधारण
किरण उत्तमराव शेंडे – शिवसेना
सचिन गजानन अभंग – भाजप
महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी – राष्ट्रीय काँग्रेस
प्रमोद हरिभाऊ अब्दागिरे – अपक्ष
अक्षय महेश अभंग – अपक्ष
हनुमंत संतराम अभंग – अपक्ष
तुकाराम संपत ढमाळ – अपक्ष
सचिन सोपान ननावरे – अपक्ष
विठ्ठल मारुती नाळे – अपक्ष
विठ्ठल सावता नाळे- अपक्ष
शरद विठ्ठल नाळे – अपक्ष
सागर हनुमंत नाळे – अपक्ष
ज्ञानदेव तुळशीराम नाळे – अपक्ष
सुजित सुनील मदने – अपक्ष
किरण सयाजी शिंदे -अपक्ष
अनिल विठ्ठल शेंडे – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – गुणवरे
आरक्षण : अनुसूचित जाती महिला
वैशाली अतुल कांबळे – शिवसेना
वनिता धनाजी आढाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
ज्योती अनिकेत बागाव – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
सविता आनंदराव आढाव – अपक्ष
सोनाली बुद्धभूषण आढाव – अपक्ष
प्रियांका दादासो खुडे – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – आसू
आरक्षण : अनुसूचित जाती
भीमराव दामोदर पवार – शिवसेना
अमोल आबाजी पवार – बहुजन समाज पार्टी
संजय रघुनाथ पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
केतन विलास पवार – अपक्ष
जालिंदर गोविंद पवार – अपक्ष
सुनील विलास भोसले – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – बरड
आरक्षण : सर्वसाधारण महिला
स्वाती हनुमंत आटोळे – शिवसेना
अनिता संतोष गावडे – भाजप
साक्षी काशिनाथ शेवते – राष्ट्रीय समाज पक्ष
मंगल बाळू चव्हाण – अपक्ष
कल्याणी महेश पवार – अपक्ष
सोनाली संदीप बुधनवर – अपक्ष
उज्वला संतोष लंगुटे – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – दुधेबावी
आरक्षण : सर्वसाधारण महिला
विजया हनुमंत सोनवलकर – शिवसेना
मनीषा लक्ष्मण सोनवलकर – भाजप
मयुरी भाऊसो सोनवलकर – रासप
अर्चना संतोष सोनवलकर- अपक्ष
अश्विनी अक्षय सोनवलकर- अपक्ष
जगंता पोपट सोनवलकर – अपक्ष
भाग्यश्री प्रदीप सोनवलकर – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – कोळकी
आरक्षण : सर्वसाधारण
अशोक गेनबा नाळे – शिवसेना
विकास अशोक नाळे – भाजप
सुनील गंगाराम सोनवलकर – रासप
रुपेश बाळासाहेब नेरकर – अपक्ष
ज्ञानदेव सावता शिंदे – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – जाधववाडी
आरक्षण : सर्वसाधारण
अमोल दशरथ सस्ते – शिवसेना
युवराज नरसिंग सस्ते – भाजप
धनाजी दौलत लकडे – रासप
निर्भय चंद्रकांत काकडे – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – वाठार निंबाळकर
आरक्षण : सर्वसाधारण महिला
स्वाती विकास तरटे – शिवसेना
अश्विनी किरण यादव – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
शुभांगी तुकाराम शिंदे – भाजप
करे संजना संतोष – रासप
अमृता जयदीप गायकवाड – अपक्ष
सोनाली प्रवीण जाधव – अपक्ष
उषा आप्पासो लोखंडे – अपक्ष
नंदिनी ज्ञानेश्वर सावंत – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – सुरवडी
आरक्षण : सर्वसाधारण
किरण लक्ष्मण साळुंखे – शिवसेना
महेंद्र विठ्ठल घाडगे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
धनंजय प्रल्हादराव साळुंखे – भाजप
लक्ष्मीकांत धनसिंग लांडगे – रासप
शिवाजी तुकाराम अभंग – अपक्ष
निवृत्ती अशोक खताळ – अपक्ष
विशाल बापू माडकर – अपक्ष
रणजीत सिताराम मोहिते – वंचित बहुजन आघाडी
अमित मधुकर रणवरे – अपक्ष
खंडेराव पांडुरंग सरक – अपक्ष
अंकुश शिवराम साळुंखे – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – सासवड
आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग
संतोष अंकुश करंडे – शिवसेना
संतोष हनुमंत खताळ – भाजप
बाजीराव बबन तरडे – अपक्ष
अंकुश नानासो देवकर – अपक्ष
गोरख आबा बिचुकले – अपक्ष
पंचायत समिती गणाचे नाव – हिंगणगाव
आरक्षण : सर्वसाधारण महिला
सीमा शरद भोईटे – शिवसेना
सीमा सुरेश भोईटे – भाजप
शिंदे सुनीता सतीश – अपक्ष



