आपला जिल्हा
“जि.प. सदस्या वैशाली कांबळे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र बरड येथे भेट ; कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतला आढावा”


भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. कर्मचारी वर्गाला भेडसावणाऱ्या समस्या, आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय साहित्य व इतर सुविधांबाबत माहिती घेत संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.