क्रीडा व मनोरंजन
जावल सिद्धनाथ चषक २०२५/२६ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दि १२ ते १४ रोजी आयोजन


प्रथम क्रमांक ४१ हजार , द्वितीय क्रमांक २१ हजार , तृतीय क्रमांक १० हजार, चतुर्थ क्रमांक १० हजार रुपये रोख रक्कम सर्व बक्षिसे जावली ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली असून अशी सामना समितीच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.