आपला जिल्हा
गुणवरे जिल्हा परिषद गटातुन राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते दत्ता भोसले यांच्या पत्नी उमा भोसले उमेदवार साठी मागणी


(जावली /अजिंक्य आढाव )- अतिशय चुरशीची लढत हि गुणवरे गटाची मानली जाते यातच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय व एकनिष्ठ प्रामाणिक काम करणारे दत्तात्रय भोसले यांनी गुणवरे जिल्हा परिषद गटातून मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आदेश दिल्यास शिवसेनेतून निवडणूक लढविणार असल्याची माहिती सरडे येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता भोसले यांच्या पत्नी सौ.उमा भोसले यांनी दिली आहे.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.