आपला जिल्हा
२३ वर्षे एकाच खुर्चीवर ‘विनोद’ची सत्ता ; बदलीचे नियम गेले कुठे.? (नोकरी ऑपरेटरची कारभार ‘साहेबांचा’ ! फलटण पालिकेत कोण चालवतं प्रशासन.?

फलटण (प्रतिनिधी):फलटण नगरपालिकेत सध्या प्रशासन चालतंय की ‘एका ऑपरेटरची सत्ता’—असा थेट सवाल नागरिक करत आहेत. कारण २००३ साली पंप ऑपरेटर म्हणून रुजू झालेला विनोद नावाचा कर्मचारी तब्बल २३ वर्षांपासून एकाच खुर्चीवर ‘मूळं रोवून’ बसला आहे.
फलटणकरांना आता उत्तर हवं आहे..?
पालिकेत नियम चालतात की ‘विनोद’ची मर्जी



