आपला जिल्हा
नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५ : गोविंद फाउंडेशनचा गौरव


हा प्रतिष्ठेचा पुरस्कार भारतातील नेदरलँड्सच्या राजदूत Marisa Gerards (मा. एच. ई. मारिसा जेरार्ड्स) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना संस्थेच्या संचालिका सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, अजयसिंहराजे नाईक निंबाळकर, श्री. धर्मेंद्र भल्ला तसेच डॉ. शांताराम गायकवाड यांची मान्यवर उपस्थिती लाभली.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.