आपला जिल्हा
पाण्याची बाटली झाली महाग ..! प्लास्टिक कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम..!

(फलटण /प्रतिनिधी )प्लास्टिक बाटल्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने पॅकेज्ड पाण्याच्या बाटल्यांचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्लास्टिक बाटलीसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च तब्बल ५० टक्क्यांनी वाढून सुमारे १७० रुपये प्रति किलो झाला आहे. तसेच बाटलीच्या झाकणाची किंमत दुप्पट होत ०.४५ रुपये प्रति नग इतकी झाली आहे.
हॉटेल व्यवसायिकांवर महागाईमुळे परिणाम…!
पाणी बॉक्स पूर्वी 80/90रुपये
आता 100/110 रुपये



