आपला जिल्हा
सह्याद्री कदम यांना चिमणरावजी कदम यांची पुण्याई कामाला येणार
राजे गटाच्या माध्यमातून चिमणरावजी कदम यांच्या कामाची उतराई म्हणूनच सह्याद्री कदम यांना शिवसेनेची उमेदवारी


तत्पूर्वी ११ वर्षे चिमणराव कदम हे फलटण पंचायत समितीचे सभापती २ वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष २० वर्षे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून काम करीत असताना त्यांनी आपल्या अभ्यासू व कर्तुत्वातून या तालुक्यात आपली एक आगळी वेगळी ओळख फलटण तालुक्याच्या राजकारणात व आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधानसभेमधील मुलुख मैदान तोफ म्हणून ते महाराष्ट्रभर सर्वत्र परिचित होते.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.