आपला जिल्हा

राजे गट एकवटला : बरड जिल्हा परिषद गटासाठी वैशालीताई कांबळेंना उमेदवारी हवी”

“बरड गटासाठी राजे गटातून वैशालीताईचं उमेदवार..!”

(जावली/ अजिंक्य आढाव )- “महिला नेतृत्वाचा बुलंद आवाज बरड गटासाठी वैशालीताई कांबळे” यांचे नाव आघाडीवर असून राजे गटाच्या निष्ठावंत व सामाजिक कार्यत आग्रेसर असणाऱ्या व उच्च शिक्षित सामाजिक कार्यातून राजकारणात संवेदनशील म्हूणन ओळख निर्माण करणाऱ्या सौ वैशाली कांबळे यांच्या उमेदवारीसाठी संपूर्ण राजेगटातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आग्रही भूमिका मांडली.

दि 4 रोजी निंबळक गावतुन राजे गटातील गटातील कार्यकर्तेनी एकत्र येऊन जोरदारपणे मागणी केली या वेळी फलटण कोरेगाव विधानसभेचे माजी आमदार दिपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास भोजराज नाईक निंबाळकर गव्हर्निंग कौन्सिल सदस्य फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, वामनराव यादव, माजी सदस्य पंचायत समिती,दत्तात्रय शिंदे संचालक, श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण,दादासाहेब कापसे माजीचेअरमन निंबळक विविध कार्यकारी सोसायटी,धनंजय कदम चेअरमन निंबळक विविध कार्यक्रम सोसायटी, मेघराज मोहनराव नाईक निंबाळकर चेअरमन श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था निंबळक, शंभूराज नाईक निंबाळकर संचालक मालोजीराजे सहकारी बँक फलटण,निमराज नाईक निंबाळकर,  समीर गायकवाड ग्रामपंचायत सदस्य निंबळक,
विश्वराज नाईक निंबाळकर,कृष्णराज नाईक निंबाळकर, देवानंद कापसे जनरल व्यवस्थापक,संत ज्ञानेश्वर नागरी पतसंस्थानिंबाळकर,रवींद्र भोसले माजी उपसरपंच निंबळक, .बाबासाहेब गंगावणे माजी प्राचार्य मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण,बाबासाहेब ढमाळ , नितीन ननवरे , उदय कापसे, गजानन निंबाळकर, राहुल भोसले, राहुल भोईटे, नितीन भोसले, पुनीत भोसले, रवींद्र भोसले, महेश गाडेकर,जयंत सस्ते,राजाभाऊ चव्हाण,प्रमोद कापसे,अशोक गायकवाडरणजित गायकवाड, मधुकर बनकर, शरद बनकर, संजय बनकर,विलास भोसले, रामभाऊ आडके, यशवंत भोसले, संजय भोसले यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!