आपला जिल्हा
फलटण नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता पदावरून वादंग : एकला चलो चा नारा..?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला विचारात न घेता केली निवड


पदग्रहण समारंभ कार्यक्रम पार पडल्यानंतर दोन्ही पक्षाचे गटनेते पदाची निवड ही करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी रोहित नागटिळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सचिन अहिवळे यांची निवड करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतील पदी सचिन अहिवळे यांची निवड करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सह कोणालाही विश्वासात न घेता ही निवड करण्यात आली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.