ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा विशेष सत्कार समारंभ उत्साहात संपन्न


या प्रसंगी सरस्वती माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बिबी (ता. फलटण) येथील माजी प्राचार्य मा. मोहन भिसे, श्रीराम खोलेश्वर विद्यालय, मुंजवडी (ता. फलटण) येथील माजी प्राचार्य मा. दीपक मारुती भापकर आणि श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी (ता. फलटण) येथील माजी प्राचार्य मा. विठ्ठल बाबूराव निकाळजे यांचा सपत्नीक संपूर्ण पोशाख, स्नेहवस्त्र, श्रीफळ, पुस्तके आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष मा. ता. का. सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. दयानंद तिवारी (जे.जे.टी. विद्यापीठ, राजस्थान – मुंबई केंद्र) तसेच मा. डॉ. गजानन भोसले (हिंदी विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा) उपस्थित होते.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.