आपला जिल्हा
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त चव्हाणवाडीत विविध उपक्रमांचे आयोजन


दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत चव्हाणवाडी हायस्कूलच्या पटांगणात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.