आपला जिल्हा
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व संपर्कप्रमुख शरद कणसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने दि 28 रोजी बरड येथे बैलगाडा शर्यतीचा थरार !


ग्रामीण परंपरेचा अभिमान असलेल्या बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी संपूर्ण परिसर सज्ज झाला असून, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही शर्यत रंगणार आहे. दमदार बैलांची ताकद, मालकांचा आत्मविश्वास आणि मैदानावरील जल्लोष यामुळे बरड गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.