आपला जिल्हा
नांदल गावात भाजपाला दणका : अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमधून शिवसेनेमध्ये केला पक्षप्रवेश



यामध्ये दीपक कोळेकर, हरिदास कोळेकर, रामदास कोळेकर, प्रशांत कारंडे, राजेंद्र धायगुडे , अक्षय जाधव व शामराव करे असे अनेक कार्यकर्त्यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला. आपण शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी हा पक्षप्रवेश असल्याचे त्यांनी सांगितलेLorem ipsum dolor sit amet, consectetur.