आपला जिल्हा

नांदल गावात भाजपाला दणका : अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमधून शिवसेनेमध्ये केला पक्षप्रवेश

(जावली/ अजिंक्य आढाव)- जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना नांदल गावामधील भाजपमधून शिवसेना राजे गटामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये अनेक भाजपच्या  अनेक निष्ठावंत कार्यकर्ते यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

यामध्ये  दीपक कोळेकर, हरिदास कोळेकर, रामदास कोळेकर, प्रशांत कारंडे, राजेंद्र धायगुडे ,  अक्षय जाधव व शामराव करे असे अनेक कार्यकर्त्यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला. आपण शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी हा पक्षप्रवेश असल्याचे त्यांनी सांगितले

Related Articles

Back to top button
Don`t copy text!