(जावली /अजिंक्य आढाव)- सर्वसामान्यांच्या साठी धडपडणारे सतत राजकारणामध्ये सक्रिय होवुन जनतेची कामे सोडवण्यासाठी कटिबद्ध असणारे अभिजीत कदम यांना कोळकी जिल्हा परिषद गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
कोळकी जिल्हा परिषद गटातील मतदारांच्या संपर्कात असुन अभिजित कदम यांनी आपण जनतेच्या कामाला महत्त्व देणारा असुन मोठा ताकतीने ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.