ताज्या घडामोडी

कमला निंबकर शाळेसाठी अनुभवी संगीत शिक्षक / शिक्षिका आवश्यक.!

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 /01/2026

 (फलटण /प्रतिनिधी)वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या कमला निंबकर बालभवन या प्रयोगशील शाळेसाठी बालवर्ग ते माध्यमिक वर्गांसाठी अनुभवी व प्रशिक्षित संगीत शिक्षक/ शिक्षिका आवश्यक आहेत. इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा.

आवश्यक कौशल्ये :
सुरेल व तालबद्ध गायन (शास्त्रीय संगीताचे ज्ञान असणाऱ्या व गायनासोबत पेटी वाजवता येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.)शालेय विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची आवड विविध प्रकारची गीते शिकून मुलांबरोबर त्याचे प्रयोग करून पाहण्याची तयारी

पात्रता :
संगीत विषयातील पदवी / डिप्लोमा / समतुल्य अनुभव शाळेत अध्यापनाचा अनुभव असल्यास प्राधान्य
कामाचे ठिकाण : कमला निंबकर बालभवन, फलटण

वेळ : अर्धवेळ / पूर्णवेळ

संपर्क : कमला निंबकर बालभवन, लक्ष्मीनगर, फलटण
मो: 9405304816
इमेल : contact@pssphaltan.org

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 /01/2026

Related Articles

Back to top button
Don`t copy text!