filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 242.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 31;zeissColor: bright;
(जावली /अजिंक्य आढाव )धोम-बलकवडी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या पोटकालव्यांच्या कामकाजाचा दर्जा आता चर्चेचा विषय ठरत आहे. कामाच्या ठिकाणची छायाचित्रे पाहता कालव्यांची खुदाई, दगडफोड आणि बांधकामाच्या पद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मोठमोठे दगड, उखडलेले खडक आणि अस्ताव्यस्त स्वरूपातील खुदाई पाहता या कामाची गुणवत्ता नेमकी तपासली जाते तरी कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.
