(फलटण/ प्रतिनिधी ):फलटण शहरातील महात्मा फुले चौक परिसरात चायनीज मांजामुळे एक गंभीर अपघात घडला. महात्मा फुले चौकाकडून येत असताना निवृत्त सैनिक श्री. शिवाजी बुधवले यांच्या गळ्याला चायनीज मांजा लागून खोल जखम झाली. या घटनेत त्यांच्या गळ्याला सुमारे आठ टाके घालावे लागल्याची माहिती मिळाली.