ताज्या घडामोडी
विद्यार्थ्यांनी धम्मसंस्कारासोबत शिक्षणावर ही लक्ष केंद्रित करावे – सोमीनाथ घोरपडे


यावेळी सोमीनाथ घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना धम्माचे मूलभूत विचार सोप्या व सहज भाषेत समजावून सांगितले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले आणि संत कबीर यांच्या विचारांचा बाबासाहेबांच्या जीवनावर व विचारसरणीवर कसा प्रभाव होता, याविषयी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. बाबासाहेबांनी या तिघांना गुरु का मानले, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट केले.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.