(जावली/ ता. फलटण अजिंक्य आढाव ) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावली विकास सेवा सोसायटीच्या वतीने जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी जावली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य काशिनाथ साधू शेवते यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.