आपला जिल्हा
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका आयोजित धम्मदीक्षा समारंभ उत्साहात व धम्ममय वातावरणात संपन्न


या धम्मदीक्षा समारंभास भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांचे संस्कार सचिव मा. सोमीनाथ घोरपडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार पाठपद्धतीनुसार विधीपूर्वक गाथांसह बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. धम्मदीक्षा स्वीकारणाऱ्या उपासक व उपासिकांना भंते काश्यप यांनी त्रिशरण व पंचशील दिले.यानंतर मा. सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे दिलेल्या बावीस धम्म प्रतिज्ञा उपस्थित उपासक-उपासिकांकडून विधिवत स्वीकारून घेतल्या.
मिशन २५ अंतर्गत धम्म चळवळ गतिमान करण्याचे आवाहनLorem ipsum dolor sit amet, consectetur.