हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

राजेंद्र कणसे यांचे जयपूर ( राजस्थान)येथे निधन

 (गोखळी/प्रतिनिधी): गुणवरे ता. फलटण येथील राजेंद्र चंद्रकांत कणसे (६०)यांचे जयपूर राजस्थान येथे अकस्मित निधन झाले. त्यांचे मागे त्यांची आई . पत्नी एक भाऊ. एक बहीण व दोन मुली असा परिवार आहे.

ते व्यावसायानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते. ते एल. आय. सी. एजंटचे काम करीत होते. ते एम. एस.डब्लू. असल्यामुळे त्याचा मोठा व्यावसाय होता. राहुल वसंतराव कणसे सचिव भैरवनाथ एज्यु. सोसायटी गुणवरे ता. फलटण यांचे चुलत बंधू होते. त्यांचा दशक्रिया विधी रविवार दि. २५ फेब्रु. २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता दत्तघाट फलटण येथे होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!