ताज्या घडामोडी
यथार्थ सायन्स ॲकॅडमी नांदल दहावीच्या विद्यार्थ्याचा 100 %निकाल ; राजश्री कोकरे 94.40 %
सलग दुसऱ्या वर्षी १००% निकाल ..!
( जावली/अजिंक्य आढाव)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांनी घेतलेल्या एस . एस. सी. 2023/ 24 परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यथार्थ सायन्स ॲकॅडमी, नांदल च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा सलग दुसऱ्या वर्षी 100% निकाल
यथार्थ सायन्स ॲकॅडमी नांदल संचालक तज्ञ मार्गदर्शक श्री.विशाल रसाळ( सर ) संपर्क – 9766763671