क्रीडा व मनोरंजन
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर–उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील,पुणे व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर–उपाध्यक्ष पदी, कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, फलटण- प्रसिद्ध समिती सदस्य पदी निवड

पुणे (क्रीडा वृत्तसंस्था) – पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व उपसमित्यांवरील पदाधिकारी व सदस्यांची नावे संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव यांनी जाहिर केली.
