हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

सरडे ता फलटण येथे दुचाकीवर विज कोसळुन महाविद्यालयीन विद्यार्थीचा जागीच मृत्यू ; दोघे जखमी,जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

(जावली/ अजिंक्य आढाव) सरडे ता. फलटण गावच्या हद्दीत दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांवर विज कोसळुन सरडे ता. फलटण गावच्या हद्दीत दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांवर विज कोसळुन तिघेजण जखमी झाले होते.

त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विज कोसळल्याने ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले वय १७ रा.वंजारवाडी खर्डा ता जामखेड जिल्हा अहमदनगर या अल्पवयीन युवकाचा जागीच मृत्यू झाला असून अल्पवयीन प्रथमेश सुनील भिसे वय १७ वायसेवाडी ता.कर्जत जिल्हा अहमदनगर व विक्रम विजय धायगुडे वय १६ रा.सरडे हे जखमी झाले असून त्यांच्या वर बारामती मधील खाजगी उपचार सुरू आहेत.वरील तिन्ही विद्यार्थी शारदानगर येथे आयटीआयचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती फलटण चे तहसीलदार डॉ अभिजित जाधव यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!