हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

मका व ऊस पिकाचे जाळून नुकसान केल्याप्रकरणी साठे ता फलटण येथील दोघांवर गुन्हा दाखल

(जावली/ अजिंक्य आढाव)साठे ता फलटण गावच्या हद्दीत दि १७ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संशयित सुरेश दत्तात्रय माळी व संतोष नारायण दुधाळ दोघेही रा साठे ता फलटण यांनी जाणुन बुजुन मका व ऊसाचे पिक जाळण्याच्या उद्देशाने पाचट पेटवल्याने फिर्यादी अनिल सर्जेराव माळी वय ५८ यांचा गट नंबर ११७मधील पाच गुंठे मका व एक गुंठा ऊसाचे पीक जाळून नुकसान केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे.

या बाबत पुढील तपास पोलिस हवालदार ओबांसे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!