हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

जिल्ह्यात गुन्हेगारांना शिक्षा मिळवण्यात फलटण ग्रामीण पोलीस स्थानक अव्वल

(फलटण/ प्रतिनिधी)फलटण ग्रामीण पोलिस ठाणेस जिल्ह्यात सर्वात जास्त शिक्षा घेतले बाबत पारितोषिक महिला अत्याचार व खुना सारखे गुन्हात फलटण ग्रामीण पोलिस ठाणे यांनी साक्षीदारणा संवरक्षण देऊन व पुरावे मांडणी करून २ शिक्षा या वर्षात घेतले आहेत.

तसेच प्रथम वर्ग न्यायालयात चालणारे खटल्यात सुद्धा या वर्षात शिक्षा घेतले आहेत.पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलिस अंचल दलाल यांनी पोलिस निरीक्षक सुनील महाडिक साधना कदम नेवासे यांचा क्राइम मिटींग सत्कार केला त्या वेळी उविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस हजर होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!