सातारा :- (45)- सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज सोमवार दि. 15 एप्रिल 2024 रोजी तीन नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.
सागर शरद भिसे, लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र तर शशिकांत जयवंतराव शिंदे, मु.पो. ल्हासुर्णे ता. कोरेगाव जि. सातारा यांनी नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.