महाराष्ट्र
महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी किसनराव काशीद यांची निवड
(कोळकी/ प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी किसनराव हरिशचंद्र काशिद यांची निवड करण्यात आली आहे.
कोळकी येथिल शासकीय विश्रामगृह मध्ये किसनराव काशिद यांनी पञकार परिषद आयोजित करणेत आली होती यावेळी त्यांनी निवड झाल्याची माहीती पञकारांना दिली.