गोखळी (प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती येथील जेष्ठ नागरिक ह.भ.प. श्रीमती खासुबाई रामदास खटके वय वर्ष ८५ यांचे वृद्धाकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे,तीन विवाहित मुली असा परिवार आहे.
राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये फलटण ,बारामती, पुणे , दौंड व इंदापूर तालुक्यातील. विविध क्षेत्रातील नातेवाईक पाहुणे उपस्थित होते . अंत्यविधधी गोखळी स्मशानभूमी येथे करण्यात आले.