हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

रामहरी बाबासाहेब मुळीक यांचे वृद्धापकाळाने निधन

(गोखळी ): आसू ता.फलटण येथील रामहरी बाबासाहेब मुळीक (८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. धार्मिक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे त्यांच्या निधनाने आसू आणि पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, दै.ऐक्य चे प्रतिनिधी, सा.फलटण रक्षकचे संपादक ,नानासाहेब मुळीक यांचे वडील होत.

त्यांच्या पश्चात १ विवाहित मुलगी २ विवाहित मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे.आसू ता.फलटण येथिल निरा नदीवरील वैकुंठ भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!