हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

जावलीच्या सृष्टी मोरे व तृप्ती मोरे भगिनींचा डबल धमाका ; एक आरोग्य उपसंचालक तर दुसरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पदी निवड

(जावली/अजिंक्य आढाव) – जावली तालुका फलटण येथील आदर्श शिक्षक दिवंगत शिवाजीराव नामदेव मोरे यांच्या सुकन्या कु सृष्टी व शिवाजीराव मोरे यांची लातूर जिल्हा आरोग्य सेवा विभागात सांख्यिकी अन्वेषक (Statistical Investigator)उपसंचालक आरोग्यसेवा, लातूर पदी निवड झाली आहे तर,कु. सृष्टी शिवाजीराव मोरे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद केंद्रशाळा जावली येथे माध्यमिक शिक्षण जावली हायस्कूल जावली येथे तर मुधोजी कॉलेज फलटण येथून त्यांनी सांख्यिकीशास्त्र विषयांमधून पदवी संपादन केले आहे यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून त्यांनी सांख्यिकीशास्त्र विषयामधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे

तर तृप्ती हिचे शिक्षण प्राथमिक व माध्यमिक जावली या ठिकाणी पूर्ण करत पुढील शिक्षण फलटण या ठिकाणी झाले , डाॅ. तृप्ती मोरे यांचे एम.बी.बी.एस चे शिक्षण श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज नरे पुणे येथे झाले आहे.

घरातील चौघेही भावंडे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. सृष्टी व तृप्ती मोरे यांच्या निवडीबद्दल जावली ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!