हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरीमुळे सातारा जिल्ह्यात दहिवडी पोलिस ठाणे पुन्हा नंबर वन : दहिवडी पोलिस ठाण्याला 5 आवार्ड

(जावली/अजिंक्य आढाव)गेल्या वर्षी भरात दहिवडी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या स्टाफसह सर्वोत्तम कामगिरी बद्दल संपूर्ण जिल्ह्यात दहिवडी पोलिस ठाणे पारदर्शक कारभारासाठी आणि मुद्दे माल हस्तगत करणे या बाबत जिह्यात पुन्हा नंबर वन बनले आहे.

1) सर्वोत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंट बजावणी पुरस्कार डिसेंबर 2023
2) सर्वोत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंट बजावणी पुरस्कार जानेवारी 2024
3)सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार जानेवारी 2024
4)सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार संपूर्ण सन 2023
5) बेस्ट डिटेक्शन इन आंधळी डबल मर्डर केस हे पाच पुरस्कार माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांच्या हस्ते देण्यात आलेले आहेत .

सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे , पोलीस हवालदार विशाल वाघमारे महिला पोलीस नाईक नीलम रासकर यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!