(जावली/ अजिंक्य आढाव)- विडणी येथील श्रीमती शालन कृष्णाराव कर्वे (वय ७५) यांचे वृद्धकाळाने निधन झाले.
त्यांच्या पाश्चात्य दोन मुले, एक मुलगी,सुना ,व नातवंडे असा परिवार असून त्या प्रेमळ स्वभावाच्या होत्या,त्या दैनिक लोकमतचे पत्रकार सतीश कर्वे यांच्या आई होत्या.
त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.