हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

जिल्हास्तरीय गीत मंच स्पर्धेत सासकल शाळेचा द्वितीय क्रमांक

(फलटण /प्रतिनिधी) : स्व. यशवंतरावजी चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेअंतर्गत गीतमंच विभागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकलने सलग दुसऱ्या वर्षी घवघवीत यश संपादन केले.

जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल सहभागी सर्व विद्यार्थी गीताचे मार्गदर्शक श्री.अमित जगदाळे, सहभागी विद्यार्थी- उमंग लक्ष्मण मुळीक, सार्थक सतीश चांगण, तनवी मच्छिंद्र मुळीक ,शिवांजली बाबुराव फडतरे,राधिका देविदास सुतार, अनिशा शिवाजी आडके, मार्गदर्शक सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांचे दुधेबावी केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार रणवरे, विस्तार अधिकारी मठपती,गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ,शाळा व्यवस्थापन समिती सासकल चे अध्यक्ष दीपक घोरपडे व सर्व पदाधिकारी, गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले, उपसरपंच राजेंद्र धोंडीबा घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य हणमंत गंगाराम मुळीक, चांगुणा सर्जेराव मुळीक, लक्ष्मी रमेश आडके, सोनाली मंगेश मदने, लता विकास मुळीक, मोहन नामदेव मुळीक, सासकल जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव मुळीक, उपाध्यक्ष विनायक मदने,सासकल गावचे सर्व ग्रामस्थानी सर्वांचे अभिनंदन केले.या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ, पदवीधर शिक्षक पांडुरंग निकाळजे, उपशिक्षक सुधीर ढालपे, रूपाली शिंदे, कीर्ती निकाळजे,निवृत्त शिक्षक राजेंद्रकुमार सस्ते, या सर्वांनी परिश्रम घेतले.त्या त्या सर्वांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!