हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

आज मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभाचे आयोजन

(जावली/अजिंक्य आढाव) – फलटण येथील मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ 3 जानेवारी 2024 रोजी दुपारी 04 वाजता मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर प्रांगण, फलटण येथे होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!