(जावली/ अजिंक्य आढाव) – फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवकांचे आशास्थान युवा नेते मा. श्रीमंत विश्वजीत राजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित शनिवारी दि. 23 डिसेंबर रोजी भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे नवल भाई मगंल कार्यालय , मारवाड पेठ जैन मंदिरा शेजारी फलटण येथे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असून श्रीमंत विश्वजीत राजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार आहे , फलटण तालुक्यातील सर्व गरजु व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.