हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

भामाबाई रोकडे यांचे निधन

(गोखळी/प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील श्रीमती भामाबाई भिकोबा रोकडे (९७) यांचे आज सकाळी ११वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले . महाराष्ट्र बलुतेदार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस, गोखळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सर्जेराव रोकडे, श्रीराम ड्राय क्लिनिक चे मालक रामचंद्र रोकडे, हणमंत रोकडे,यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे , नातवंडे असा परिवार आहे.अंत्यविधीगोखळी स्मशानभूमीमध्ये अत्यंत करण्यात आले.घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातून सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील समाजबांधव, नातेवाईक सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!