हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

मराठा आरक्षणासाठी गोखळी बंदला १००% प्रतिसाद

(गोखळी/प्रतिनिधी) – सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयांकडुन मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंद ला गोखळी ( फलटण )गावातील सर्व व्यावसायिकांनी आप आपले व्यवसाय बंद ठेवून गोखळी बंदला प्रतिसाद दिला गोखळी बंदला १००%  प्रतिसाद मिळाला.

नेहमी गजबजलेल्या गोखळी पाटी येथील बाजारपेठेत बंद मुळे शुकशुकाट होता गोखळी गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी करण्यात आली आहे.गोखळी पाटी चौकात बॅनर लावण्यात आला आहे. गोखळी येथील मराठा क्रांती मोर्चा तर्फे बंद चे आवाहन करण्यात आले होते बंद ला गोखळी आणि परिसरातून सर्व समाजातील समाजबांधवांनी व्यवसायिकांनी पाठिंबा दर्शवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!