हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

कुसुर गावचे सरपंच राहुल भाऊ नरुटे यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

(जावली/अजिंक्य आढाव): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कुसुर गावचे सरपंच राहुल भाऊ नरुटे यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या वेळी रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.


वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले या मधे 30 रक्तदात्यांनी नोंद केली.या बरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक राजेंद्र बरकडे यांनी उपस्थित राहत कार्यक्रमात सहभागी झाले .
वाढदिवसाच्चे औचित्य साधत फलटण – कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे फलटण ता. उपाध्यक्ष महादेव कुलाळ , तरडगाव जिल्हा परिषद गट प्रमुख नितीन सुळ , पाडेगाव मा.सरपंच स्मिता राजेश खरात, संतोष ठोंबरे मिरेवाडी, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद येळे, बापुराव डोंबाळे, हनुमंत धुमाळ, निलेश मदने, प्रकाश जाधव, भरत गोवेकर, भरत करे, सूरज नरुटे, अजित सुळ अध्यक्ष,शरद व्हतकर, किरण सूळ, सिध्दांत येळे, सनी करे, धायगुडे सर,अनिल धुमाळ ,कोळपे सर , कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वैभव नरुटे यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!