हि बातमी ईतर भाषेत वाचा
महाराष्ट्र

गोखळी गौरी सजावट स्पर्धेत पुनम संजय घाडगे प्रथम, प्रतिक्षा रोहित गावडे व्दितीय तर गौरी सोमनाथ गावडे तृतीय

 (गोखळी/ राजेंद्र भागवत): – कार्यसम्राट माजी सरपंच नंदकुमार ( मामा) गावडे युवा मंच गोखळी च्या वतीने खास गौरी गणपती उत्सवानिमित्त गोखळी कार्यक्षेत्रातील महिलांसाठी गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये पूनम संजय घाडगे यांनी साकारलेल्या ” वटपौर्णिमा”देखावा ” यांस प्रथम क्रमांक, प्रतिक्षा रोहित गावडे यांनी साकारलेल्या  “जेजुरी गड” देखाव्यास व्दितीय क्रमांक तर गौरी सोमनाथ गावडे यांनी साकारलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकार पुरस्कृत महिला बचत गट व महिलांसाठी लघु उद्योग ( FPO , FPC ) योजना देखावा तृतीय क्रमांक मिळाला या स्पर्धेमध्ये १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला उर्वरित स्पर्धकांना उत्तेजनार्थ रोख बक्षीसे जाहीर करण्यात आली.

या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून संजयकुमार बाचल , डॉ अमित गावडे, राजेंद्र भागवत यांनी काम पाहिले.विजेत्या स्पर्धकांचे  अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!